News18 Lokmat

PHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2018 11:35 PM IST

PHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव

भारतालील विविध खेळामधल्या २०१८ च्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंगळवारी राष्ट्रपती भवनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीला २०१८ साठी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

वेटलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने सेखोम मिराबाई चानूला २०१८ साठी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

नीलकुर्ची सिक्की रेड्डीला बॅडमिंटनमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सुबेदार जिन्सन जॉन्सनला एथलॅटिक्समध्ये २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Loading...

सुबेदार सतीश कुमारला बॉक्सिंगमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

शुभंकर शर्माला गोल्फमध्ये कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

मनप्रीत सिंहचं भारतीस हॉकी संघात (पुरुष) चांगलं प्रदर्शन केल्याने २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

भारताच्या महिला हॉकी संघातील खेळाडू सविता देवीला २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

कर्नल रवि राठोडला पोलोमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

अंकुर मित्तलला शुटींगमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

राही सरनोबतला देखील शुटींगमध्येच चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

श्रेयसी सिंहला देखाल शुटींगमध्येच चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

जी. सतीयनला तेबल टेनिसमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

मनिका बात्राला देखील तेबल टेनिसमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल २०१८ साठीचा अर्जून पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...