Khatron Ke Khiladi 9 मध्ये अक्षय कुमार म्हणाला, 'माझ्या बायकोला याबद्दल सांगू नकाची एण्ट्री'

एकीकडे श्वास रोखून धरणारे स्टंट स्पर्धक करत आहेत तर दुसरीकडे स्पर्धकांमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याचं दडपण स्पष्टपणे दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 04:24 PM IST

Khatron Ke Khiladi 9 मध्ये अक्षय कुमार म्हणाला, 'माझ्या बायकोला याबद्दल सांगू नकाची एण्ट्री'

खतरों के खिलाडी या रिअलिटी शोमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट अँड टर्न येतायेत. एकीकडे श्वास रोखून धरणारे स्टंट स्पर्धक करत आहेत तर दुसरीकडे स्पर्धकांमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याचं दडपण स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या मनावरचं दडपण अजून वाढवण्यासाठी शोमध्ये बॉलिवूडच्या खिलाडी कुमारची एण्ट्री झाली. अक्षयही स्वतः या शोचा होस्ट राहिला आहे. येत्या एपिसोडमध्ये त्याची अफलातून एण्ट्री पाहायला मिळणार आहे.

या शोमध्ये त्याची एण्ट्री पेटत्या गाड्या आणि खतरनाक म्युझिकने होणार आहे. अक्षय या एपिसोडमध्ये रोहितसोबत शो को-होस्ट करणार आहे. याचसोबत तो स्पर्धकांसाठी एकाहून एक सरस टास्क घेऊन येणार आहेत. अक्षय कुमारने त्याच्या एण्ट्रीची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली. त्याचा हा फोटो सध्या कमालीचा व्हायरल होत आहे.

या शोमध्ये अक्षय त्याचा आगामी सिनेमा केसरीच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याने यासंदर्भात फोटो शेअर करताना म्हटले की, ‘केसरीसाठी हा आठवडा आग लावणारा आहे. खतरों के खिलाडीमध्ये रोहित शेट्टीसोबत मला वॉर्म अप करताना पाहा.. पण प्लिज याबद्दल माझ्या बायकोला सांगू नका.’

Loading...

अक्षयने ट्विंकलसाठी हा मेसेज यासाठी लिहिला की, काही दिवसांपूर्वी केसरी सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, अक्षयने स्वतःला आग लावून घेत रॅम्प वॉक केला होता. अक्षयचा हा स्टंट ट्विंकलला अजिबात आवडला नव्हता. ती सोशल मीडियावर अक्षयला ओरडलीही होती.

खतरों के खिलाडी ९ शोबद्दल बोलायचे झाले तर हा सीझन जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धकामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तसेच अंतिम सामन्याआधी विजेता किंवा विजेती कोण होणार याचे निकश लावले जात आहेत. सुरुवातीला विजेता म्हणून पुनीतचं नाव पुढे येत होतं. तर आता आदित्य नारायण विजेता होईल असं म्हटलं जात आहे.

अक्षय आणि रोहित यांच्याबद्दल बोलायचे झाले तर लवकरच दोघं सूर्यवंशी या सिनेमातून एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिंबा सिनेमाच्या चित्रीकरणावेळीच रोहितने सूर्यवंशी सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमातील अक्षयचा पहिला लूकही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...