• होम
  • व्हिडिओ
  • हप्ता दिला नाही म्हणून हॉटेल मालकाला मारहाण, पोलिसाच्या दादागिरीचा पाहा CCTV
  • हप्ता दिला नाही म्हणून हॉटेल मालकाला मारहाण, पोलिसाच्या दादागिरीचा पाहा CCTV

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 12:49 PM IST | Updated On: Aug 2, 2019 12:49 PM IST

    नवी मुंबई, 02 ऑगस्ट : नवी मुंबईच्या खारघर पोलीस स्थानकातील एपीआयवर मारहाण केल्याचा आरोप हॉटेल मालकाकडून करण्यात आला आहे. हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसाने मारहाण केल्याचं हॉटेल मालकाचं म्हणणं आहे. शुक्रवारी रात्री 1.30 वाजताची ही घटना आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी