मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मला आता बारामतीला जाऊन राहावसं वाटतं - एकनाथ खडसे

मला आता बारामतीला जाऊन राहावसं वाटतं - एकनाथ खडसे

भाजपाचे नेते आणि आमदार एखनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी प्रेम लपून राहीलेलं नाही. आता तर ते पुन्हा पुन्हा दिसून येतंय.. मला पवार साहेबाच्या बारामतीच्या फार्म हाऊस मध्ये जाऊन राहावंस वाटतं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

11 जानेवारी, जळगाव : भाजपाचे नेते आणि आमदार एखनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी प्रेम लपून राहीलेलं नाही. आता तर ते पुन्हा पुन्हा दिसून येतंय.. मला पवार साहेबाच्या बारामतीच्या फार्म हाऊस मध्ये जाऊन राहावंस वाटतं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे श्रमदान केळी प्रोड्युसर कंपनीच्या उदघाटनावेळी बोलत होते.. पवार साहेब कृषी मंत्री असताना मी अनेकदा त्यांचे कौतुक केले. पवार साहेब किंवा सुप्रिया ताईंची भेट झाली तर मी आवर्जून त्यांना हे सांगेन असंही खडसे यांनी म्हटलं आहे.. दरम्यान बोलता बोलता खडसे यांनी पला सरकारवर विश्वास नाही, असंही सांगून टाकलं... राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, स्वतःच्या पायावर उभे राहावे असा सल्ला देत एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. भाजपाला चिमटा काढतानाच खडसे यांनी शरद पवार यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केल्याने खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या राजकीय चर्चांना पुन्हा ऊत आलाय.
First published:

Tags: Eknath khadse, अजित पवार, एकनाथ खडसे, खडसेंची भाजपवर टीका, बारामती, भाजप, शरद पवार

पुढील बातम्या