• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : केतकी चितळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'त्या' विषयाची दिली माहिती
  • VIDEO : केतकी चितळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'त्या' विषयाची दिली माहिती

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 08:46 PM IST | Updated On: Jun 18, 2019 08:46 PM IST

    मुंबई, 18 जून : सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावर अभिनेत्री केतकी चितळे हीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक यांच्यासह तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेऊन या विषयाचं गांभीर्य कानावर घातलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी