Kesari Trailer Release- हिंदोस्तान की मिट्टी से डरपोक पैदा होते है.. आज जवाब देने का वक्त आ गया है

Kesari Trailer Release- हिंदोस्तान की मिट्टी से डरपोक पैदा होते है.. आज जवाब देने का वक्त आ गया है

सिनेमात ब्रिटीश भारतीय सेनेतील २१ शिख सैनिक १० हजार अफगाणी आक्रमणकर्त्यांविरुद्ध लढतात दिसत आहेत.

  • Share this:

Kesari Official Trailer Release on YouTube: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारच्या आगामी केसरी सिनेमाचा ट्रेलर आज गुरुवाकी प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाले होते. सिनेमाचा ट्रेलर पाहून केसरीबद्दलची उत्सुकता वाढली आहे. १८९७ च्या सारागढीच्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. यात ब्रिटीश भारतीय सेनेतील २१ शिख सैनिक १० हजार अफगाणी आक्रमणकर्त्यांविरुद्ध लढतात. सिनेमात अक्षय कुमारने ईशर सिंगची व्यक्तिरेखा साकारली आहे. येत्या २१ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अक्षयसोबत परिणिती चोप्रा ईशर सिंगच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

First published: February 21, 2019, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading