News18 Lokmat

केरळमध्ये 'मृत्यू'चा महापूर, पहा हे भीषण PHOTOS

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2018 07:16 PM IST

केरळमध्ये 'मृत्यू'चा महापूर, पहा हे भीषण PHOTOS

केरळमध्ये पाऊसाने कहर केलाय.

केरळमध्ये पाऊसाने कहर केलाय.

केरळमध्ये पुराने थैमान घातले असून, सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

आतापर्यंत पुरामुळे ३२४ जणांचा मृत्यू झाला असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. १४ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

केरळमधून काही पर्यटक आणि स्थानिकांना कर्नाटकातील कोदागू जिल्ह्यात हलविण्यात आलं आहे.

Loading...

एका आठवड्यात १४५ जणांचा पावसामुळे बळी गेलाय. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे पुरात अडकलेल्या ५०० कुटुंबांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2018 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...