• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: केरळमध्ये पौर्णिमेची धमाल, हत्तीच्या सोंडेनं उघडलं दक्षिणेचं दार
  • VIDEO: केरळमध्ये पौर्णिमेची धमाल, हत्तीच्या सोंडेनं उघडलं दक्षिणेचं दार

    News18 Lokmat | Published On: May 12, 2019 07:17 PM IST | Updated On: May 12, 2019 07:17 PM IST

    केरळ, 12 मे : केरळच्या त्रिशूरमध्ये एक अनोखी परंपरा आहे. वडक्कुमनाथन मंदिरात पौर्णिमेचा उत्सव असतो. याचं महत्व असं की या उत्सवाच्या सुरुवातीला मंदिराच्या दक्षिणेचं दार हत्तीच्या सोंडेनं उघडलं जातं. केरळमधला सर्वाधिक प्रसिद्ध असा हा हत्ती आहे. त्याचं नाव तेचिक्कोटुकावू रामचंद्रन.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी