ICC टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसणार हॉट पॉपस्टारची झलक!

आता क्रिकेटच्या मैदानात दिसणार ही हॉट पॉपस्टार.

  • Share this:

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात पुढच्या वर्षी होणार आहे. यात महिला आणि पुरुष संघाचे टी-20 सामने खेळवले जाणार आहे.

दरम्यान, या वर्ल्ड कपसाठी हॉट पॉप स्टारची प्रमुख उपस्थिची असणार आहे. ही पॉपस्टार आहे कॅटी पेरी. 8 ऑगस्ट 2020मध्ये होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात कॅटी गाताना दिसणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर अंतिम सामन्यात रेकॉर्ड ब्रेक दर्शक उपस्थित असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कॅटीनं आपल्या इन्स्टाग्रामवरून ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधअये सामिल होणार असल्याची घोषणा केली.

कॅटीनं यावेळी 8 मार्च 2020मध्ये मेलबर्नमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करू या, असे सांगत चाहत्यांना आवाहन केले आहे.

आयसीसीच्या या स्पर्धेत 35 वर्षीय कॅटी अंतिम सामन्याच्या आधी आणि नंतर परफॉर्म करणार आहे.

आयसीसीच्या वतीनं अशी अपेक्षा केली जात आहे की यावेळी एमसीजी मैदानावर रेकॉर्ड ब्रेक दर्शक उपस्थित राहू शकतात. याआधी 1999च्या महिला फिफा वर्ल्ड कपमध्ये 90 हजार 185 दर्शक उपस्थित होते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी 2020मध्ये ऑस्ट्रेलियात 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान महिला टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुरुष संघांचा टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 07:09 AM IST

ताज्या बातम्या