कतरिना कैफने विकत घेतली सलमानची आवडती कार, किंमत ऐकाल तर...

विशेष म्हणजे कतरिनाच्या ऑडी गाडीचा जो नंबर आहे तोच तिच्या रेंज रोवरचा नंबर आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 04:39 PM IST

कतरिना कैफने विकत घेतली सलमानची आवडती कार, किंमत ऐकाल तर...

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये अजून एक महागडी कार आणि ब्रँडचा समावेश केला आहे.

कतरिनाने रेंज रोवर ब्रँडची नवीन कार घेतली. या टॉप मॉडेल गाडीची भारतात किंमत ४९ लाखांपासून ते ६५ लाखांपर्यंत आहे.

विशेष म्हणजे कतरिनाच्या ऑडी गाडीचा जो नंबर आहे तोच तिच्या रेंज रोवरचा नंबर आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोत कतरिनाच्या ऑडीचा नंबर MH 02 CS 8822 असा आहे. तर तिच्या रेंज रोवरचा नंबरही MH 02 CS 8822 हाच आहे.

Loading...

आपल्या नवीन गाडीबद्दल कतरिना फार उत्साही आहे. नुकतीच ती दुबईवरून परतली. कतरिना द बँग टूरची एक मेंबर असल्यामुळे सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिससोबत परफॉर्म करायला ती दुबईत गेली होती. मात्र खराब वातावरणामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला.

कतरिनाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती ठग्ज ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसली होती. तर सध्या ती भारत सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.

कतरिनाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'मध्ये दिसली होती. तर सध्या ती 'भारत' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...