मध्यरात्री ‘सैफिना’सोबत डिनर डेटला गेले अर्जुन- मलायका

मला नाही वाटत की माझं लग्न हा एवढा मोठा मुद्दा आहे ज्याच्यावर चर्चा केली गेली पाहिजे. जेव्हा मी लग्न करेन तेव्हा लोकांना कळेलच.

  • Share this:

मलायका आणि अर्जुनच्या प्रत्येक हालचालीवर सध्या प्रसारमाध्यमांची नजर आहे. ते दोघं कुठे कधी आणि किती वाजता जातात या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाते. एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी दररोज पार्टी करताना दिसतात तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी त्यांच्या घरीच मित्र- मैत्रींणाना बोलावून पार्टी करतात. (छाया सौजन्य- योगेन शहा)

बॉलिवूडची प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्टने तिच्या वाढदिवसाची एक पार्टी दिली होती. या पार्टीत सर्वांचं ज्या जोडप्याकडे सर्वाधिक लक्ष होतं ते म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. विशेष म्हणजे यावेळी मलायकाची सर्वात जवळची मैत्रीण करिना कपूर खान आणि सैफ अली खानही या पार्टीत हजर होते. (छाया सौजन्य- योगेन शहा)

ही चौघं एकत्र दिसतील असं फार क्वचितच पाहायला मिळतं. मलायकाच्या पेहरावाबद्दल बोलायचे झाले तर नेहमीप्रमाणेच ती मादक दिसत होती. तिने फिकट करड्या रंगाचा हाय थायचा स्लिट ड्रेस घातला होता. तर अर्जुनने निळ्या रंगाचं टीशर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली होती. (छाया सौजन्य- योगेन शहा)

करिना आणि सैफही एकमेकांच्या हातात हात घालून येताना दिसले. काळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये सैफ फार हँडसम दिसत होता. तर करिनाने फ्लॉरल प्रिंटेड पजामा सूट घातला होता. (छाया सौजन्य- योगेन शहा)

सैफच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार आहे. या सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. तर करिनाही इरफान खानसोबत अंग्रेजी मीडियम सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. (छाया सौजन्य- योगेन शहा)

सध्या बी- टाउनमध्ये मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या चर्चा आहेत. एका मुलाखतीत अर्जुनला लग्न करण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, ‘मी फक्त ३३ वर्षांचा आहे. मला लग्न करण्याची कोणतीही घाई नाही. सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्न ही फार मोठी कमिटमेन्ट आहे.’ (छाया सौजन्य- योगेन शहा)

‘मी लग्न नक्कीच करेन पण तेव्हाच जेव्हा मी पूर्ण तयार असेन. मला नाही वाटत की माझं लग्न हा एवढा मोठा मुद्दा आहे ज्याच्यावर चर्चा केली गेली पाहिजे. जेव्हा मी लग्न करेन तेव्हा लोकांना कळेलच.’ (छाया सौजन्य- योगेन शहा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2019 01:31 PM IST

ताज्या बातम्या