‘मी बिकनी घालायची की नाही हे ठरवणारा सैफ कोण?’

सैफ तुला काही लाज आहे की नाही. तुझ्या बायकोला तू बिकीनी घालण्याची परवानगी कशी दिलीस..

News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2019 07:00 PM IST

‘मी बिकनी घालायची की नाही हे ठरवणारा सैफ कोण?’

बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री अशी करिना कपूर खानची ओळख आहे. आजच्या तरुणाईची ती यूथ आयकॉन आहे. देशातील अनेक मुली तिच्याकडून प्रेरणा घेतात.

नुकतीच करिना अरबाझ खानच्या पिंच मी या शोमध्ये गेली होती. नुकताच हा शो यूट्यूब चॅनलवर ऑन-एअर झाला. या शोचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या शोमध्ये अरबाजने करिनाला एक फोटो दाखवला ज्यात तिने बिकीनी घातली आहे. या फोटोच्या खाली एका युझरने लिहिले की, ‘खड्यात जा सैफ अली खान. तुला काही लाज आहे की नाही. तुझ्या बायकोला तू बिकीनी घालण्याची परवानगी कशी दिलीस...’

Loading...

ट्रोलरच्या या कमेंटवर करिनाने बिंधास्त उत्तर देताना म्हटले की, ‘सैफ कोण आहे जो मला बिकिनी घालण्यापासून रोकेल. मला नाही वाटतं माझं आणि सैफचं नातं असं आहे की ज्यात सैफ मला म्हणेल की मी बिकिनी का घालतेय?’

करिना पुढे म्हणाली की, ‘मला वाटतं की आम्ही जबाबदारीने नातं शेअर करत आहोत. त्याचा माझ्यावर विश्वास आहे. जर मी बिकिनी घालत असेन तर त्यामागे काही कारण असेल. तेव्हा मी समुद्रात उडी मारत होते.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...