S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात
  • नवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात

    Published On: Oct 10, 2018 06:12 PM IST | Updated On: Oct 10, 2018 06:30 PM IST

    कराड : नवरात्रौत्सवाच्या शुभमुहर्तावर कराड बाजार समितीत गुळ सौदयांचा शुभारंभ झालाय. सौद्याच्या सुरूवातीलाच गुळाला 3470 रूपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. कराडच्या गुळाला दिल्ली, राजस्थान आणि गुजरात राज्यातून मोठी मागणी असते. शुभारंभाला गेल्यावर्षीपेक्षा 800 रूपये प्रतिक्विंटल दर कमी मिळालाय. दसरा दिवाळीमुळं गुळाचे दर वाढतील अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close