जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर...!

जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर...!

एका प्रेयसी दाम्पत्याने मुलीच्या मोबाइल फोनवरून स्वतःचा अश्लील व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ मुलीच्या मोबाइल फोनमध्ये सेव्ह झाला आहे.

  • Share this:

छत्तीसगड, 22 ऑगस्ट : एका प्रेमी दाम्पत्याने त्यांचा अश्लील व्हिडिओ पॉर्न साईटवर पाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रेमी दाम्पत्याला स्वतःचे वैयक्तिक क्षण व्हिडिओ शूट करणं चांगलंच माहागात पडलं आहे. कारण, त्यांनी त्यांचाच व्हिडिओ पॉर्न साइटवर पाहिला आणि त्यांनाच धक्काच बसला. या सगळ्यानंतर गुन्ह्याची एक नवीन कहाणी समोर आली आहे. या व्हिडिओमधून दाम्पत्याची फक्त बदनामीच नाही तर त्यांचं मोठं आर्थिक नुकसानही करण्यात आलं आहे. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील एका प्रेयसी दाम्पत्याने मुलीच्या मोबाइल फोनवरून स्वतःचा अश्लील व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ मुलीच्या मोबाइल फोनमध्ये सेव्ह झाला आहे. नेमका काही दिवसात मुलीचा मोबाइल हँडसेट खराब झाला. त्यामुळे तिने कोंडागाव जिल्ह्यातील मोबाइल शॉपमध्ये मोबाइल फोन दुरुस्त करण्यासाठी दिला. आणि इथून सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली. यानंतर प्रेयसी जोडप्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली, परंतु तोपर्यंत व्हिडिओमुळे त्यांची बदनामी झाली होती.

ब्लॅकमेलिंगचे बळी

मुलीचा मोबाइल फोन दुरुस्त करताना मोबाइल शॉप ऑपरेटर प्रदीप कुमार यांने तो अश्लील व्हिडिओ पाहिला आणि तो आपल्या कॉम्प्युटर सिस्टममध्ये अपलोड केला. यानंतर मुलीला मोबाइल फोन परत केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. सुरुवातीला मुलीने आरोपीला काही पैसे दिले, परंतु मागणी वाढल्यानंतर मुलीने संपूर्ण प्रकरण आपल्या कुटुंबियांना सांगितलं.

इतर बातम्या - आईने 8 महिन्याच्या मुलाची केली गळा आवळून हत्या, मृतदेह धान्याच्या टाकीत ठेवला!

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने क्षणात संसार संपवला, पतीची चाकू भोसकून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी!

यानंतर मुली आणि तिच्या कुटुंबीयांनी कांकेर येथील बुढवा पोलीस चौकी इथे तक्रार दिली. तर यात आरोपी युवकाने दाम्पत्याचा व्हिडिओ पॉर्न साईटवर शेअर केल्याचंही उघड झालं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

ईडी चौकशीत काय घडलं? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी बोलताना EXCLUSIVE VIDEO

 

First Published: Aug 22, 2019 09:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading