कंगनाच्या या बॅगची किंमत वाचून तुम्हीही पडाल बुचकळ्यात

कंगना तिच्या सिनेमांसाठी जेवढी चर्चेत असते तेवढीच चर्चा तिच्या फॅशन आणि लाइफस्टाइलचीही असते.

  • Share this:

कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

कंगना तिच्या सिनेमांसाठी जेवढी चर्चेत असते तेवढीच चर्चा तिच्या फॅशन आणि लाइफस्टाइलचीही असते. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटो व्हायरल होण्याचं मुख्य कारण ती नसून तिची बॅग आहे.

कंगना रणौतने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणे स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे. ती विमानतळातून बाहेर पडतानाचा हा फोटो आहे.

यावेळी तिच्या हातात एक बॅग आहे. खिश्चियन डायर ब्रॅण्डच्या या बॅगची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल यात काही शंका नाही. निळ्या आणि करड्या रंगाच्या या बॅगची किंमत आहे तब्बल २ लाख रुपये.

कंगना रणौत लवकरच ‘पंगा’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या सिनेमात ती राजकुमार राव आणि जस्सी गिल यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय कंगना राजकुमारसोबतच ‘मेंटल है क्या’ सिनेमातही दिसणार आहे.

बॉलिवूडची स्टाईलिश अभिनेत्री आलिया भट्ट नेहमी तिच्या लुक आणि कपड्यांमुळे चर्चेत येत असते. सध्या आलिया भट्टचे काही रंगीबेरंगी कपड्यांमधले फोटोज व्हायरल झाले आहेत. या लुकवरून पुन्हा आलिया सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

आलिया मुंबईत एका हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसली आहे. या पार्टीसाठी आलियानं जंपसूट घातलं होतं. जे तिच्यावर फार छान दिसत होती.

सोनम कपूर आणि आलिया यांची फार घट्ट मैत्री आहे. यापार्टी दरम्यान मुंबईतील एका हॉटेल बाहेर अनिल कपूरसोबत आलियाची भेट झाली.

आलियानं घातलेल्या ड्रेससोबत मॅचिंग पर्स तिने हातात घेतली आहे. पिवळ्या रंगाच्या या पर्सची किंमत साधारणपणे 1 लाखाची असल्याचं म्हंटलं जात आहे. पर्सचं वैशिष्ट्यं म्हणजे यावर मोठ्या अक्षरात 'हॅपी' लिहिलं आहे.

सध्या आलिया भट्ट ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. 2019 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून दोघेही पहिल्यांदा एकमेकांसोबत काम करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या