कंगना रणौतपासून शिल्पा शेट्टीपर्यंत यांच्याकडून शिका SUMMER GOALS

एकीकडे कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि तिच्या सिनेमांसाठी चर्चेत असते तर दुसरीकडे ती तिच्या स्टाइल स्टेटमेन्टसाठीही चर्चेत असते.

  • Share this:

एकीकडे कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि तिच्या सिनेमांसाठी चर्चेत असते तर दुसरीकडे ती तिच्या स्टाइल स्टेटमेन्टसाठीही चर्चेत असते. नुकतंच तिला कब्बडीच्या सरावासाठी जाताना वांद्रे येथे पाहण्यात आलं.

यावेळी तिने पांढऱ्या रंगाचं ढगळं टी- शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट घातली होती. फोटोग्राफर्सना पाहून तिने नेहमीप्रमाणे स्मितहास्य केलं. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना लवकरच मेंटल है क्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार रावची मुख्य भूमिका असणार आहे. याचवर्षी जुन महिन्यात सिनेमा प्रदर्शित होईल.

शिल्पा शेट्टीही स्टाइल स्टेटमेन्टच्या शर्यतीत मागे नाही. नुकतीच ती कुटुंबासोबत बाहेर लंचला गेली होती. यावेळी तिच्यासोबत आई, बहीण शमिता शेट्टी, नवरा राज कुंद्रा आणि सहा वर्षांचा मुलगा विआनही होता.

शिल्पाला पाहिल्यावर ती ४० वर्षांची आहे असं अजिबात वाटत नाही. काही दिवसांपूर्वी शिल्पाने विआनसोबत जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसंच विआनचा आवडता हिरो टायगर श्रॉफसमोर ब्लॅक फ्लिप मारतानाचा व्हिडिओही शिल्पाने शेअर केला होता.

एअरपोर्टवर अदिती राव हैदरीचा समर लुक दिसला. सध्या अदिती तिचं नशीब कॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आजमावत आहे.

सोहा अली खानही तिच्या नवऱ्यासोबत आणि मुलीसोबत दिसली. सोहाने अखेरचं साहेब, बिवी और गँगस्टर ३ मध्ये काम केलं होतं. सध्या ती मुलगी इनाया खेमुच्या संगोपनाकडे लक्ष देत आहे.

नवरा कुणाल खेमु आणि मुलगी इनायासोबत तिला पाहण्यात आलं. कुणाल नुकताच कलंक सिनेमात पाहण्यात आलं. लवकरच तो गो गोवा गॉन २ सिनेमात दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 08:28 PM IST

ताज्या बातम्या