'त्या' 4 न्यायमूर्तींनी पत्रात काय लिहिलंय?

'त्या' 4 न्यायमूर्तींनी पत्रात काय लिहिलंय?

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश हे पहिले न्यायाधीश असतात. ते सर्वोच्च नसतात..

  • Share this:

सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांविरोधात पत्रकार परिषद घेण्याआधी या चार न्यायाधिशांनी सुप्रीम कोर्टाला एक पत्र देखील लिहिलं होतं. पण त्यांचा काहीच उपयोग झाला नसल्यानेच आम्ही हे पत्र सार्वजनिक करत असल्याचं या 4 न्यायाधिशांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.  न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चार जेष्ठ न्यायाधिशांनी ही पत्रकार परिषद घेतलीय.

न्यायमूर्तींनी पत्रात काय लिहिलंय?

1. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश हे पहिले न्यायाधीश असतात. ते सर्वोच्च नसतात..

2. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या काळात न्यायाधीश लोया प्रकरणी न्यायाधीशांची नियुक्ती योग्य प्रकारे झाली नाही..

3. या प्रकाराने सुप्रीम कोर्टाच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय

4. या प्रकारात सरन्यायाधिशांनी स्वतः लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा

First published: January 12, 2018, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading