• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निकालाआधीच भाजप समर्थकांकडून विजयोत्सवाची जंगी तयारी
  • VIDEO: निकालाआधीच भाजप समर्थकांकडून विजयोत्सवाची जंगी तयारी

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 02:30 PM IST | Updated On: May 21, 2019 02:30 PM IST

    मुंबई, 21 मे: लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अवघे काही तास बाकी असताना उत्तर मुंबई मतदार संघात एनडीएच्या विजयाची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे लाडू बनविणारे मोदी यांचा मुखवटा घालून हे लाडू बनवताहेत. तीन हजार किलो लाडू विजयानंतर वाटले जाणार आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास या कार्यकर्त्यांना वाटतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी