भारतीय पद्धतीने पार पडली होती निकची हळद, मुलीकडच्यांनी फाडला होता कुर्ता

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला २ महिने उलटून गेले. आता त्यांच्या हळदीचे फोटो व्हायरल होत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 05:36 PM IST

भारतीय पद्धतीने पार पडली होती निकची हळद, मुलीकडच्यांनी फाडला होता कुर्ता

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला २ महिने उलटून गेले. आता त्यांच्या हळदीचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका आणि निकची मैत्रीण लिली सिंह निकला हळद लावताना दिसत आहे. या फोटोत स्पष्ट दिसतं की लिली निकला हळद लावताना त्याच्या कुर्त्याची उजवी बाजू फाटली आहे.

लिली आणि प्रियांका दोघीही या समारंभाचा आनंद लुटत आहेत. तर बिचारा निक शांत बसला आहे.

या फोटोला कॅप्शन देताना लिलीने लिहिलं की, ‘अशाप्रकारे एका जोनसला सिम्पसन बनवलं जातं.’

Loading...

हळदीच्या कार्यक्रमात निक प्रियांकाच्या मैत्रिणीच्या तावडीमध्ये चांगलाच अडकला होता.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात निक आणि प्रियांकाने जोधपूरमध्ये उम्मेद पॅलेसमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं होतं.

या लग्नाआधी निक आणि प्रियांकाने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...