B.Com आणि MBA साठी नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

Jobs - तुम्ही नोकरी शोधत असाल तर राज्यातच नोकरीची संधी आहे

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 07:12 AM IST

B.Com आणि MBA साठी नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

मुंबई, 09 ऑगस्ट : तुम्ही नोकरी शोधताय? राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या कंपनीत नोकरीची संधी आहे. इथे ऑफिसर (फायनांस), डेप्युटी मॅनेजर (IPD), असिस्टंट ऑफिसर (फायनांस), मॅनेजर (लीगल), डेप्युटी मॅनेजर (लीगल)  या पदांसाठी व्हेकन्सी आहेत. 28 जागांवर भरती होणार आहे. RCFL च्या भरतीबद्दल जाणून घेऊ

पद आणि पद संख्या

ऑफिसर (फायनांस)     12

डेप्युटी मॅनेजर (IPD)     2

असिस्टंट ऑफिसर (फायनांस)     12

Loading...

मॅनेजर (लीगल)  1

डेप्युटी मॅनेजर (लीगल) 1

SBI ची नवी योजना, तुमचं घरच देईल तुम्हाला 'असं' पेन्शन

शैक्षणिक पात्रता

ऑफिसर पदासाठी CA, कॉस्ट आणि मॅनेजमेंट किंवा 60% गुणांसह B.Com सह MBA/MMS, 2 वर्ष अनुभव हवा. डेप्युटी मॅनेजरसाठी 55% गुणांसह MBA/MMS , B.Sc (Chemistry) किंवा BE/B.Tech/B.sc (Chemical), 8 वर्षे अनुभव हवा. असिस्टंट ऑफिसरसाठी 55% गुणांसह B. Com, 3 वर्षे अनुभव हवा. मॅनेजर पदासाठी  कायद्याची पदवी, 12 वर्षे अनुभव हवा. डेप्युटी मॅनेजरसाठी कायद्याची पदवी आणि 8 वर्ष अनुभव हवा.

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

वयाची मर्यादा 40 वर्षापर्यंत आहे. नोकरीचं ठिकाण महाराष्ट्रात आहे.

अर्जाची फी

सर्वसामान्यांसाठी 700 रुपये. आरक्षित असलेल्यांना फी नाही.

SBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2019 आहे. भरलेला फाॅर्म पोस्टानं पाठवायचा पत्ता - The office of Dy. General manager (HR)- Corp., Rashtriya chemicals and fertilizers Limited, 2nd floor,Room No.206, Administrative building, Chembur, Mumbai-400074

अधिक माहितीसाठी http://www.rcfltd.com/index.php/hi/ इथे क्लिक करा.

TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 07:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...