नवी दिल्ली, ता.13 ऑगस्ट : जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद याच्यावर आज गोळीबार झाला. या गोळीबारात उमर खालीद थोडक्यात बचवला. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये एका कार्यक्रमात सहभगी होण्यासाठी उमर आला होता. त्यावेळी चहा पीत असताना एक तरूण आला आणि त्याने उमर खालीदवर गोळीबार केला. या गोळीबारात तो थोडक्यात बचवला. हल्लेखाराचं पिस्तुल खाली पडलं ते पोलीसांनी जप्त केलं. पोलीस अधिक तपास करत आहेत. (सविस्तर बातमी लवकरच)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा