JNU घोषणाबाजी : कन्हैय्या कुमार आणि 7 काश्मिरी तरुणांविरोधात देशद्रोहाचा आरोप

दिल्ली पोलिसांनी तब्बल तीन वर्षानंतर JNU घोषणाबाजी प्रकरणी कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य सहीत 10 जणांवर आरोप पत्र ठेवलं दाखल केलं आहे.

  • Share this:

दिल्लीतल्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) 9 फेब्रुवारी 2016 मध्ये देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 1200 पानांचं आरोपपत्र सोमवारी न्यायालयात दाखल केलं. कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य सहीत 10 जणांचा त्यात समावेश आहे.

या प्रकरणातल्या 10 आरोपींपैकी सात जण काश्मिरी तरुण आहेत. या प्रकरणी ABVPचे कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना साक्षीदार म्हणून सादर करण्यात आलं आहे. उमर खालीदच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आरोपपत्रात आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली, आणि खलिद बशीर या सात काश्मिरी तरुणांसह 10 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतर 36 जणांचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले नाहीत.

Loading...

9 फेब्रुवारी 2016मध्ये विद्यापीठात संसदेवरच्या हल्ल्यात दोषी असणारा अफजल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेविरोधत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात देशविरोधी नारे लावल्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर कन्हय्या कुमारला अटक करण्यात आली होती. नंतर त्या प्रकणावरून देशभर वाद झाला होता. संसदेतही त्यावर चर्चा झाली. नंतर कन्हय्या प्रसिद्धीच्या झोतात आला.

या घटनेनंतर कन्हय्या कुमारला अटक करण्यात आली होती. नंतर त्या प्रकणावरून देशभर वाद झाला होता. संसदेतही त्यावर चर्चा झाली. नंतर कन्हय्या प्रसिद्धीच्या झोतात आला.

दिल्लीतल्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) 9 फेब्रुवारी 2016 मध्ये देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 1200 पानांचं आरोपपत्र सोमवारी न्यायालयात दाखल केलं. कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य सहीत 10 जणांचा त्यात समावेश आहे.

दिल्लीतल्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) 9 फेब्रुवारी 2016 मध्ये देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 1200 पानांचं आरोपपत्र सोमवारी न्यायालयात दाखल केलं. कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य सहीत 10 जणांचा त्यात समावेश आहे.

 हा कार्यक्रम आयोजित करताना सर्व नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. हा कार्यक्रम करू नये असं जेव्हा सुरक्षा रक्षकांनी कन्हैय्याला सांगितलं तेव्हा त्याने सुरक्षा रक्षकांशी वाद घातला असंही पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...