Elec-widget

पाहा PHOTO : आणखी एक चक्रीवादळ घोंघावतंय; उसळलेल्या लाटा पाहून भरेल धडकी

जपानच्या किहो बंदरावर चक्रीवादळ धडकलं आहे. यामुळे इथे उंचच उंच लाटा उसळल्या आहेत.

  • Share this:

जपानमध्ये किहो बंदराला हे चक्रीवादळ धडकलं.

जपानच्या किहो बंदराला हे चक्रीवादळ धडकलं.

चक्रीवादळामुळे बंदरावर खबरदारीचा इशारा देण्यात आला होता.

या चक्रीवादळामुळे फारसं नुकसान मात्र झालं नाही.

चक्रीवादळामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या.

Loading...

हागिबिस या चक्रीवादळाचा मोठा फटका जपानच्या किनारपट्टीला बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...