एवढ्या लाखांची बॅग घेऊन जीमला जाते जान्हवी कपूर, जाणून घ्या वैशिष्ट्य

धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यासाठी जेवढी ओळखली जाते तेवढीच ती तिच्या लाइफ स्टाइलसाठीही ओळखली जाते.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 04:14 PM IST

एवढ्या लाखांची बॅग घेऊन जीमला जाते जान्हवी कपूर, जाणून घ्या वैशिष्ट्य

धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यासाठी जेवढी ओळखली जाते तेवढीच ती तिच्या लाइफ स्टाइलसाठीही ओळखली जाते. जान्हवीला नेहमीच महागडे आणि ब्रँडेड बॅग घेण्याची आवड आहे.

जान्हवीकडे एक दोन नाही तर अनेक बॅग आहेत. पण यातही ती सध्या एक बॅग सतत घेऊन फिरताना दिसते. डेनिमची ही बॅग ती अनेकदा स्वतःसोबत कॅरी करते. जान्हवीच्या या बॅगला चारही बाजूंनी नियॉन पिंक कलरची बॉर्डर आहे. या बॅगची किंमत आहे ३ लाख १३ हजार ४०० रुपये.

जिम असो किंवा लंच जान्हवी नेहमी तिच्या या डेनिम बॅगसोबतच दिसते.

Loading...

डेनिम निऑन बॅग घेण्यापूर्वी जान्हवी Louis Vuitton ब्रँडची निळ्या रंगाची फंकी बॅग वापरायची.

जान्हवी कपूरची ही बॅग स्प्रिंग समर २०१६ कलेक्शनची आहे. रिपोर्टनुसार, ही बॅग आता कोणत्याच स्टोअरमध्ये मिळत नाही.

या बॅगेची किंमत सुमारे १.६ लाख रुपये आहे. जान्हवी ही बॅगही जिमपासून लंचपर्यंत अनेक ठिकाणी वापरते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 04:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...