जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, 1 जवान शहीद, दोन जखमी

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, 1 जवान शहीद, दोन जखमी

सैन्य दलाच्या जवानांमार्फत लष्कराच्या सैन्याने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असताना हा स्फोट झाला.

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 17 नोव्हेंबर : श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्य दलाच्या जवानांमार्फत लष्कराच्या सैन्याने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असताना हा स्फोट झाला. या स्फोटात सैन्यातील एक जवान शहीद झाला आहे, तर दोन सैनिक जखमी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 05:49 PM IST

ताज्या बातम्या