• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO- काश्मिरचा ‘हॉट स्पॉट’ही गारठला, दल लेकवर बर्फाची चादर
  • VIDEO- काश्मिरचा ‘हॉट स्पॉट’ही गारठला, दल लेकवर बर्फाची चादर

    News18 Lokmat | Published On: Dec 24, 2018 02:55 PM IST | Updated On: Dec 24, 2018 02:55 PM IST

    गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधलं तापमान सातत्याने उतरत आहे. आज दल लेकचा अर्ध्याहून जास्त भाग पूर्णपणे गोठला. लेकमध्ये राहणाऱ्या जिवांचं आयुष्यजणू गोठलं असावं असंच चित्र सध्या दल लेककडे पाहायला मिळत आहे. पुढील ४० दिवस जम्मू- काश्मीरमधील तापमान कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे. दल लेकमधला प्रवास जो काही मिनिटांचा असायचा तोच आता तासांवर गेला आहे. लेकवर जमा झालेला बर्फ तोडायलाच फार वेळ लागतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी