• होम
  • व्हिडिओ
  • अमित शहांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, पाहा राज्यसभेतलं UNCUT भाषण
  • अमित शहांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, पाहा राज्यसभेतलं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 12:17 PM IST | Updated On: Aug 5, 2019 12:17 PM IST

    नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात राज्यसभेत निवेदन दिलं. यावेळेस त्यांनी जम्मू काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय देखील सांगितला. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. यास शिफारशीला राष्ट्रपतींदेखील मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. तर अमित शहांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी