S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 3 दहशतवाद्यांना पोलिसांनी केली अटक, पहिल्यांदा समोर आला LIVE VIDEO
  • 3 दहशतवाद्यांना पोलिसांनी केली अटक, पहिल्यांदा समोर आला LIVE VIDEO

    Published On: Mar 24, 2019 10:22 PM IST | Updated On: Mar 24, 2019 10:22 PM IST

    बारामुल्ला, 24 मार्च : पाकिस्तानच्या 2 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मुहम्मदचे होते. श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावरून या तिघांना पोलिसांनी अटक केलं. त्याचा लाईव्ह व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून काही हत्यारंदेखील ताब्यात घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close