Jalgaon Election 2018: विजयी उमेदवारांची यादी

Jalgaon Election 2018: विजयी उमेदवारांची यादी

  • Share this:

जळगाव,03 आॅगस्ट : जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाजनांच्या या विजयामुळे खडसेंची अस्वस्था वाढलीये.

जळगाव महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 57 जागांवर निर्विवाद आघाडी घेतली आहे. भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास या निकालावरून स्पष्ट झालंय. या निकालामुळे जळगावातील सुरेश जैनांचं राजकीय साम्राज्य एकाच दणक्यात खालसा झालंय. या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीचा सवतासुभा बाजुला ठेऊन शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढल्या तरीही तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही. बरेच दिवस जेलमध्ये राहिल्याने त्यांना जळगावकरांची सहानुभूती मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण झालं उलटचं, गिरीश महाजनांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन प्रथमच महापालिकेची सत्ता काबीज केल्याच जमा आहे.

विजयी उमेदवार यादी

प्रभाग क्र. १

(अ) जोहेर प्रिया मधुकर (भाजपा)

(ब) नेरकर सरिता अनंत (भाजपा)

(क) पोकळे दिलीप बबनराव (भाजपा)

(ड) खान रुक्सानाबी गबलु (भाजपा)

प्रभाग क्र. २

(अ) सोनवणे कांचन विकास (भाजपा)

(ब) दारकुंडे नवनाथ विश्वनाथ (भाजपा)

(क) शिंदे गायत्री उत्तम (भाजपा)

(ड) बाविस्कर किशोर रमेश (भाजपा)

जळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा

 

प्रभाग क्र. ३

(अ) सपकाळे मीना धुडकू (भाजपा)

(ब) कोळी दत्तात्रय देवराम (भाजपा)

(क) सपकाळे रंजना भरत (भाजपा)

(ड) कोल्हे प्रवीण रामदास (भाजपा)

प्रभाग क्र. ४

(अ) सनकत चेतन गणेश (भाजपा)

(ब) सोनवणे भारती कैलास (भाजपा)

(क) चौधरी चेतना किशोर (भाजपा)

(ड) सोनवणे मुकुंदा भागवत (भाजपा)

Jalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड !

 

प्रभाग क्र. ५

(अ) भंगाळे विष्णु रामदास (शिवसेना)

(ब) सोनवणे राखीबाई श्यामकांत(शिवसेना)

(क) तायडे ज्योती शरद (शिवसेना)

(ड) लढ्ढा नितीन बालमुकुंद(शिवसेना)

प्रभाग क्र. ६

(अ) काळे अमित पांडुरंग (भाजपा)

(ब) चौधरी मंगला संजय (भाजपा)

(क) हाडा सुचिता अतुलसिंह (भाजपा)

(ड) सोनवणे धीरज मुरलीधर (भाजपा)

या अपयशातून आत्मचिंतन करणार- सुरेशदादा जैन

 

प्रभाग क्र. ७

(अ) भोळे सीमा सुरेश (भाजपा)

(ब) काळे दीपमाला मनोज (भाजपा)

(क) अश्विन शांताराम सोनवणे (भाजपा)

(ड) पाटील सचिन भीमराव (भाजपा)

प्रभाग क्र. ८

(अ) चौधरी मनोज सुरेश (शिवसेना)

(ब) भोईटे लताबाई रणजित (भाजपा)

(क) पाटील प्रतिभा सुधीर (भाजपा)

(ड) पाटील चंद्रशेखर शिवाजी (भाजपा)

सांगलीत 'कमळं' उमललं, भाजपला स्पष्ट बहुमत

 

प्रभाग क्र.९

(अ) कापसे मयूर चंद्रकांत (भाजपा)

(ब) कापसे प्रतिभा च्रंदकांत (भाजपा)

(क) देशमुख प्रतिभा गजानन (भाजपा)

(ड) पाटील विजय पुंडलिक (भाजपा)

प्रभाग क्र.१०

(अ) सोनवणे सुरेश माणिक (भाजपा)

(ब) बारी शोभा दिनकर (भाजपा)

(क) शेख हसीनाबाई शरीफ (भाजपा)

(ड) पाटील कुलभूषण वीरभान (भाजपा)

प्रभाग क्र.११

(अ) भील पार्वताबाई दामू (भाजपा)

(ब) पाटील उषा संतोष (भाजपा)

(क) कोल्हे सिंधु विजय (भाजपा)

(ड) कोल्हे ललित विजय (भाजपा)

प्रभाग क्र.१२

(अ) बरडे नितीन मनोहर (शिवसेना)

(ब) बेंडाळे उज्ज्वला मोहन (भाजपा)

(क) राणे गायत्री इंद्रजित (भाजपा)

(ड) जोशी अनंत हरिश्‍चंद्र (शिवसेना)

प्रभाग क्र. १३

(अ) तायडे सुरेखा नितीन (भाजपा)

(ब) चव्हाण ज्योती बाळासाहेब (भाजपा)

(क) मराठे जितेंद्र भगवान (भाजपा)

(ड) सोनवणे अंजनाबाई प्रभाकर (भाजपा)

प्रभाग क्र. १४

(अ) पाटील रेखा चुडामण (भाजपा)

(ब) सोनवणे सुरेखा सुदाम    (भाजपा)

(क) ढेकळे सदाशिव गणपत    (भाजपा)

(ड) पाटील राजेंद्र झिपरू (भाजपा )

प्रभाग क्र.१५

(अ) महाजन सुनील सुपडू (शिवसेना )

(ब) महाजन जयश्री सुनील (शिवसेना)

(क) शेख शबानाबी सादीक (शिवसेना)

(ड) नाईक प्रशांत सुरेश (शिवसेना)

प्रभाग क्र. १६

(अ) बालाणी भगतराम रावलमल (भाजपा)

(ब) अत्तरदे रजनी प्रकाश (भाजपा)

(क) काळे रेश्मा कुंदन (भाजपा)

(ड) आहुजा मनोज नारायणदास (भाजपा)

प्रभाग क्र.१७

(अ) पाटील मीनाक्षी गोकुळ (भाजपा)

(ब) सोनार रंजना विजय (भाजपा)

(क) खडके सुनील वामनराव (भाजपा)

(ड) खडके विश्वनाथ सुरेश (भाजपा) देशमुख गजानन

प्रभाग क्र.१८

(अ) बागवान रियाज अहमद अब्दुल करीम (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)

(ब) देशमुख सुन्नाबी राजू

(ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)

(क) शेख सैईदा युसुफ

(ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)

(ड) पटेल इब्राहिम मुसा (शिवसेना)

प्रभाग क्र.१९

(अ) सोनवणे लताबाई चंद्रकांत (शिवसेना)

(ब) सोनवणे विक्रम किसन (शिवसेना पुरकृत, अपक्ष)

(क) भापसे जिजाबाई अण्णासाहेब (शिवसेना पुरकृत, अपक्ष)

 

हेही वाचा

Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य

Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग

 Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ

 Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का

LIVE : सांगलीच्या निकालात टि्वस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपची आघाडी

 

First published: August 3, 2018, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading