• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर?
  • Special Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर?

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 11:05 PM IST | Updated On: Feb 17, 2019 11:05 PM IST

    मुंबई, 17 फेब्रुवारी : पुलवामाच्या हल्ल्यामागे हात आहे कुख्यात अतिरेकी मसूद अझर आणि त्याची संघटना जैश-ए-मोहम्मदचा. अतिरेक्यांच्या अनेक संघटनांमध्ये काश्मिरात सर्वात खतरनाक संघटना म्हणून जैश ए मोहम्मदचा बोलबाला आहे. आणि या संघटनेच्या म्होरक्यावर म्हणजे मसूद अझरवर पाकिस्तानपेक्षाही जास्त चीनचा वरदहस्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मसूद अझरला अतिरेकी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं खीळ घातली होती. या खरतनाक अतिरेक्याच्या कारवायांचा पाढा वाचणारा हा रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading