• होम
  • व्हिडिओ
  • NRI तरुणीची निर्वस्त्र होऊन नदीत उडी, VIDEO व्हायरल
  • NRI तरुणीची निर्वस्त्र होऊन नदीत उडी, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 12:49 PM IST | Updated On: Aug 14, 2019 12:49 PM IST

    राजस्थान, 14 ऑगस्ट : राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये द्रव्यवती नदीमध्ये एका अनिवासी भारतीय तरुणीने आत्महत्या करण्यासाठी उडी घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. निर्वस्त्र अवस्थेत तरुणीने नदीच्या किनाऱ्यावरून उडी घेतली. तरुणीला पाण्यात बुडताना पाहून सगळेच घाबरले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आणि स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नानंतर तरुणीला बाहेर काढलं. ही तरूणी नशेत होती आणि त्यात तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. अशात स्थानिकांनी काढलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading