Elec-widget

बस नदीत कोसळली,असं वाचवलं 25 लोकांना

बस नदीत कोसळली,असं वाचवलं 25 लोकांना

नदीत कोसळलेल्या बसमध्ये असलेले 25 प्रवासी अडकून पडले होते.

  • Share this:

जयपूरमध्ये सकाळी एक बस चाकसू येथे नदीवरील पुलावरून नदीत कोसळली. सुदैवानं यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. बसमध्ये असलेले 25 प्रवासी अडकून पडले होते.

बस ज्या ठिकाणी नदीत कोसळली होती तिथं पाणी खोल नव्हते. मात्र प्रवासी जखमी झाल्याने त्यांना नदीतून बाहेर काढणं कठीण बनलं होतं.

अपघातातील सर्व जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रेन आणि नावेचा वापर करुन प्रवाशांना वाचवलं.

Loading...

बसमध्ये चालक आणि वाहकासह 25 जण प्रवास करत होते. त्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं आहे.

बस अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना नावेतून आणि दोरखंडाच्या आधारे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

या ठिकाणी रेलिंग लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...