• होम
  • व्हिडिओ
  • काँग्रेस 'मुक्त' आणि भाजप 'युक्त' भारत करा, जे.पी. नड्डांचा नवा मंत्र
  • काँग्रेस 'मुक्त' आणि भाजप 'युक्त' भारत करा, जे.पी. नड्डांचा नवा मंत्र

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 08:23 PM IST | Updated On: Jul 21, 2019 08:23 PM IST

    मुंबई 21 जुलै : अनेक पक्षांकडे नेता आहे पण निती नाहीये, काही जणांकडे नेता, निती आहे पण नियत नाहीये, काही जणांकडे कार्यकर्ते नाही, पण भाजपकडे हे सगळं आहे असं मत भाजपचे कार्यध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केलं. आपल्याला फक्त काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजप युक्त भारत करायचा आहे असंही ते म्हणालें.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी