• Special Report : निवडणुकीआधी मीडियावर निर्बंध येणार?

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 11:08 AM IST | Updated On: Feb 10, 2019 11:59 AM IST

    मतदानावर मीडियाचा प्रभाव टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाची शिफारस सरकारनं मान्य केली, तर मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मीडियावर निवडणूक प्रचारास बंदी येण्याची शक्यता आहे. पाहुया या संदर्भातला विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी