कॅन्सरवर मात करून इरफान करणार 'या' चित्रपटातून कमबॅक

  • Share this:

कॅन्सरवर मात करून इरफान करणार 'या' चित्रपटातून कमबॅक

कॅन्सरवर मात करून इरफान करणार 'या' चित्रपटातून कमबॅक

सध्या इरफान लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. त्याच्यावर ६ किमो थेरेपी करण्यात आल्या आहेत. यामुळे त्याची तब्बेत खालावली होती पण या किमो थेरेपीचा निकाल सकारात्मक आला आहे.

या आजारामुळे इरफानने 'गोरमिंट' ही एआयबीची वेब सिरीज सोडली होती.

पण यातून बाहेर पडल्यावर त्य़ाने चित्रपटात कमबॅक करण्य़ाचा निर्णय घेतला आहे.

इरफान 'हिंदी मीडियम २' या चित्रपटातून इरफान पुनरागमण करणार आहे.

'हिंदी मीडियम २' हा इरफानच्या हिंदी मीडियमचा सिक्वल आहे जो २०१७ला प्रदर्शित झाला होता.

सुत्रांच्यामते 'हिंदी मीडियम २' या चित्रपटासाठी इरफानने हिरवा कंदिल दाखवला आहे आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 10:03 PM IST

ताज्या बातम्या