• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • VIDEO : इराकमध्ये बोट बुडून 100 जणांचा मृत्यू

VIDEO : इराकमध्ये बोट बुडून 100 जणांचा मृत्यू

मोसुल, 22 मार्च : इराकमधील टिगरिस नदीत बोट बुडाल्याने 100 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत बसल्याने नाब बुडाली असे म्हटले जात आहे. नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी लोक बोटीने जात होते अशी माहीती सुरक्षा अधिकारी कर्नल हुसाम खलील यांनी दिली.

 • Share this:

  First published: