तरुणानं शेअर केला गर्लफ्रेंण्डला KISS करतानाचा फोटो, पोलिसांनी पाहिलं आणि...

तरुणानं शेअर केला गर्लफ्रेंण्डला KISS करतानाचा फोटो, पोलिसांनी पाहिलं आणि...

छतावर गर्लफ्रेंण्डसोबत इन्टिमेंट झाल्याचे खासगी फोटो शेअर करणं तरुणाला पडलं महागात. वाचा पोलिसांन काय केलं.

  • Share this:

तेहरान, 25 मे : एकीकडे लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आवाहन केले जात असताना इराणमध्ये मात्र भलताच प्रकार घडला. इराणमधील दोन पार्कर अॅथलीट्सनी छतावर असं काही केलं की, ज्यामुळं गोंधळ उडाला. काही दिवसांपूर्वी या दोघांचा किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अलिरेझा जपालागी असे या अॅथलेटचं नाव असून, त्याला हा किस चांगलाच महागात पडला.

गेल्या आठवड्यात पोस्ट केलेला फोटो व्हायरल झाला होता, त्यामुळे पोलिसांनी अ‍ॅथलीटला अटक केली. बीबीसीच्या म्हणण्यानुसार तेहरान पोलिसांनी सांगितले की त्यांची केलेला प्रकार अपारंपरिक असून शरीयत कायद्याच्या विरोधात आहेत, ज्यासाठी अटक केली गेली आहे.

वाचा-लॉकडाऊनमध्ये रोमॅण्टिक झाला हार्दिक, गर्लफ्रेण्डला KISS करतानाचा फोटो केला शेअर

वाचा-कोरोनापासून बरे झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत करू नका SEX, धक्कादायक कारण समोर

अटक केलेले पोलीस प्रमुख होसेन रहीमी यांनी ISNA या वृत्तसंस्थेला सांगितले की, या व्यक्तीला तेहरानच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीला नियम मोडणे आणि असभ्य वर्तन करण्याच्या गुन्ह्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अलिरेझा जपालागी याला गेल्या सोमवारी अटक करण्यात आली होती. तर, गुरुवारी फोटोत हजर असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अटकेनंतर लोकांनी अॅथलिट अलिरेझा जपालागी यांचे समर्थन केलं आहे.

वाचा-लॉकडाऊनमध्ये Sex buddy शोधा; या देशाच्या सरकारनं दिला अजब सल्ला

अलिरेझाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो गर्लफ्रेंण्डसोबत टेरेसच्या कोपऱ्यावर किस करताना दिसत आहे. मात्र इस्लामिक नियमांनुसार महिला केवळ चेहरा, हात व पाय सार्वजनिकपणे दाखवू शकतात. या नियमाचं उल्लंघन केल्यामुळं पोलिसांनी या दोघांना अटक केली.

वाचा-सावधान! आता SEX ही सुरक्षित नाही?, शास्त्रज्ञांना स्पर्ममध्ये सापडला कोरोना

First published: May 25, 2020, 11:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading