S M L

IPL 2019 : सामने जिंकूनही या कारणामुळं विराट ठरतोय ‘अनलकी’ कर्णधार

असं म्हणतात, की जो कर्णधार टॉस जिंकतो, तोच सामना जिंकतो.

Updated On: Apr 25, 2019 07:14 AM IST

IPL 2019 : सामने जिंकूनही या कारणामुळं विराट ठरतोय ‘अनलकी’ कर्णधार

बंगळुरू, 24 एप्रिल : क्रिकेटमध्ये जेवढी तुमची बॅट चालते तेवढचं तुम्हचं नशीबही चालत. आयपीएलच्या बाराव्या हंगामात असचं काहीसं पाहायला मिळत आहे. असं म्हणतात, की जो कर्णधार टॉस जिंकतो, तो जवळजवळ सामना जिंकतो.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात आतापर्यंत पहिल्यांदा नाणेफेक जिंकलेल्या सर्व संघांनी गोलंदाजी घेण्याचाच निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबतीत विराच काहीसा अनलकी ठरत आहे. कारण विराट जेव्हा टॉस हरतो, तेव्हा ते सामनाही गमावतो. त्यामुळंच त्याचा संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे.

टॉसचा बॉस नाही विराट


आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट केवळ 3 वेळा नाणेफेक जिंकला आहे. नाणेफेक जिंकण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, एम. एस. धोनी. धोनीनं 10 सामन्यात 9 वेळा टॉस जिंकला आहे. मागच्या 8 सामन्यात सलग धोनीनं टॉस जिंकले आहेत. या कारणामुळेच त्याचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. पण यालाही अपवाद आहे. तो संघ म्हणजे राजस्थानचा. मात्र, राजस्थानच्या संघानं केवळ 3 सामनेच जिंकले आहेत. दिल्लीनंही 7 वेळा टॉस जिंकला आहे. तर, कोलकाता, मुंबई, हैदराबादच्या संघानं 4वेळा टॉस जिंकला आहे.


पॉइंट टेबल

Loading...


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाजमोदींच्या गुजरातमधील गावाचाच लावला VIDEO, राज ठाकरेंचं UNCUT भाषण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 11:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close