मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IPLमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर 'चेन्नई बंदी'

26 मार्चचेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांच्या विरोधामुळे चेन्नईत होणार्‍या आयपीएल सामन्यांना श्रीलंकेचे खेळाडू मुकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव चेन्नईत होणार्‍या आयपीएल-6 च्या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंना बंदी घालण्यात आली आहे. परंतू चेन्नई वगळता इतर राज्यांमध्ये होणार्‍या सामन्यात लंकनं खेळाडू खेळू शकतील. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनीही याबद्दल दुजोरा दिलाय. तसंच चेन्नईत ठरलेली कार्यक्रमं व्यवस्थित पार पडतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.या प्रकरणी जयललीता यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहले आहे. या पत्रात तामिळनाडू आणि श्रीलंका यांच्यातील वादामुळे चेन्नईत होणार्‍या आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंकेचे खेळाडू,अंपायर आणि अधिकारी सहभागी होता कामा नये. त्यांना चेन्नईत खेळू दिले जाणार नाही असा स्पष्ट इशारा जयललीता यांनी दिलाय. तसंच केंद्र सरकारने बीसीसीआयला या संबंधात निर्देष जारी करून श्रीलंकन खेळाडूंवर बंदी आणावी अशी मागणीही जयलतीतांना केली. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका सरकार तेथील तमिळ नागरिकांवर अत्याचार करत आहे. अजूनही लंकनं सैना मच्छिमारांवर हल्ले करत आहे. अशा परिस्थिती श्रीलंकेच्या खेळाडूंना भारतात खेळू देणास परवानगी देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका जयललीतांना मांडली.

पुढे वाचा ...

26 मार्च

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांच्या विरोधामुळे चेन्नईत होणार्‍या आयपीएल सामन्यांना श्रीलंकेचे खेळाडू मुकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव चेन्नईत होणार्‍या आयपीएल-6 च्या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंना बंदी घालण्यात आली आहे. परंतू चेन्नई वगळता इतर राज्यांमध्ये होणार्‍या सामन्यात लंकनं खेळाडू खेळू शकतील. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनीही याबद्दल दुजोरा दिलाय. तसंच चेन्नईत ठरलेली कार्यक्रमं व्यवस्थित पार पडतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणी जयललीता यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहले आहे. या पत्रात तामिळनाडू आणि श्रीलंका यांच्यातील वादामुळे चेन्नईत होणार्‍या आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंकेचे खेळाडू,अंपायर आणि अधिकारी सहभागी होता कामा नये. त्यांना चेन्नईत खेळू दिले जाणार नाही असा स्पष्ट इशारा जयललीता यांनी दिलाय. तसंच केंद्र सरकारने बीसीसीआयला या संबंधात निर्देष जारी करून श्रीलंकन खेळाडूंवर बंदी आणावी अशी मागणीही जयलतीतांना केली. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका सरकार तेथील तमिळ नागरिकांवर अत्याचार करत आहे. अजूनही लंकनं सैना मच्छिमारांवर हल्ले करत आहे. अशा परिस्थिती श्रीलंकेच्या खेळाडूंना भारतात खेळू देणास परवानगी देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका जयललीतांना मांडली.

First published: