आयफोन 8 चं झालं दिमाखात लॉन्चिंग !

आयफोन 8 ची भारतातल्या लॉन्चिंगची प्रतिक्षा संपलीये. आज आयफोन 8 आणि 8 प्लसचं भारतात दिमाखात लॉचिंग झालं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2017 07:51 PM IST

आयफोन 8 चं झालं दिमाखात लॉन्चिंग !

स्नेहल पाटकर, मुंबई, 29 सप्टेंबर : आयफोन 8 ची भारतातल्या लॉन्चिंगची प्रतिक्षा संपली. आज आयफोन 8 आणि 8 प्लसचं भारतात दिमाखात लॉंचिंग झालं, आयफोन 8ची किंमत 64. हजार रुपयांपासून तर 8 प्लसची किंमत 73 हजार रुपयांपासून सुरू होतेय.

आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस मध्ये दोन स्टोरेज व्हेरियंट आहेत. आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस पेक्षा चांगलं व्हर्जन आहे.

आयफोन 8 ची खास वैशिष्ट्य?

डिस्प्ले - 5.5" एचडी सुपर अमोलेड

प्रोसेसर - 6 कोअर A11 बायोनिक 64 bit आर्किटेक्चर

Loading...

रिअर कॅमेरा - 12 MP ड्युअल रिअर कॅमेरा

वजन - 202 ग्रॅम

4K व्हिडिओ शूट

ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप

रंग - सिल्व्हर, स्पेस ग्रे, गोल्ड फिनिश

वायरलेस चार्जिंग सपोर्ट

किंमत - 64 जीबी / 64 हजार रुपये

256 जीबी / 77 हजार रुपये

आयफोन 8 प्लसची खास वैशिष्ट्य?

डिस्प्ले - 5.5" एचडी सुपर अमोलेड

प्रोसेसर - 6 कोअर A11 बायोनिक 64 bit आर्किटेक्चर

रिअर कॅमेरा - 12 MP ड्युअल रिअर कॅमेरा

वजन - 202 ग्रॅम

4K व्हिडिओ शुट

ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप

रंग - सिल्व्हर, स्पेस ग्रे, गोल्ड फिनिश

वायरलेस चार्जिंग सपोर्ट

किंमत - 64 जीबी / 73 हजार रुपये

256 जीबी / 86 हजार रुपये

काय आहे किंमत?

आयफोन 8 - 64 जीबी/ 64 हजार रुपये

              256 जीबी / 77 हजार रुपये

 आयफोन 8 प्लस - 64 जीबी/ 73 हजार रुपये

                256 जीबी / 86 हजार रुपये

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...