पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा न्यूड Video व्हायरल

काही दिवसांपूर्वी अजगरासोबत तिच्या गाण्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 04:11 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा न्यूड Video व्हायरल

इस्लामाबाद 2 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी देणारी पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेळी चर्चेचं कारण आहे तिचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ. रबीचे काही न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याशी वाद झाल्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झालेत अशी शक्यता व्यक्त केली जातेय. पाकिस्तानात रबी ही कायम चर्चेत आणि वादात असते. कधी वेगवेगळी वक्तव्य तर कधी वादग्रस्त ट्विट यामुळे कायम ती चर्चेत असते. जम्मू आणि काश्मीरमधून 370वं कलम हटविल्यानंतर रबीने मोदींना धमकी देत एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता.

लग्नाच्या मंडप तुफान राडा, फुलांच्या अक्षतांऐवजी लाथाबुक्क्यांचा मार, पाहा VIDEO

त्या फोटोत ती कमरेला आत्मघातकी बेल्ट लावलेला दिसतेय. त्यात स्फोटकं भरलेली आहेत. नरेंद्र मोदी हे हुकूमशहा असून ते हिटलर आहेत त्यामुळे तुम्हाला संपविण्याची मला इच्छा आहे असं तिने म्हटलं होतं. त्यावरून वादही निर्माण झाला होता. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर असीफ गफूर यांच्याशीही तिचं ट्विटरवरून भांडण झालं होतं. त्यानंतर तिचे हे व्हिडीओ व्हायरल झालेत आहेत. त्यामुळे यामागे नेमकं कोण आहे हे स्पष्ट होतं असंही अशी प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलीय.

धक्कादायक! कारमध्ये मुलांसोबत SEX करुन शिक्षिका पाठवायची VIDEO

रबी ही पाकिस्तानची पॉप सिंगर असून तिची अनेक गाणी पाकिस्तानात तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी अजगरासोबत तिच्या गाण्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. तर केवळ फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी रबी असे स्टंट करते असाही आरोप केला जातोय. आता या व्हिडीओमुळे पाकिस्तानात नवं वादळ निर्माण झालं असून पाकिस्तानी लष्करावर संशय व्यक्त केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...