समलैंगिक दाम्पत्याची मुलगी झाली जगातली सर्वात तरुण पंतप्रधान

  • Share this:

फिनलँडच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने  पंतप्रधानपदासाठी 34 वर्षांच्या  सना मरिन यांची निवड केलीय. त्या फिनलँडच्या माजी परिवहन मंत्री आहेत.

सना या केवळ फिनलँडच्याच नाही तर जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्या नावावर हा विक्रम नोंदवल्या गेल्याने जगातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

फिनलँडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोस्ट विभागाचा मोठा संप सुरू होता. त्यामुळे सेंटर पार्टीचे नेते अँटी रिने यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सना यांची निवड झाली.

न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅकिंडा आर्डेन  हे 39 वर्षांचे, युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक हे 35 तर उत्तर कोरियाचे हुमकशहा किम जोंग-उन 35 वर्षांचे आहेत.

सना या लवकरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून त्यात जास्तीत जास्त महिला प्रतिनिधींचा समावेश होण्याची शक्यता आहे.

सना यांचा जन्म फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे झाला. त्यांनी अ‍ॅडमिस्ट्रेटीव्ह सायन्समध्य पदवी घेतलीय. 2012मध्ये त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती.

newshub.co.nz या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सना या समलैंगिक दाम्पत्याची मुलगी आहेत. सना यांचं लग्न झालं असून त्यांना एक मुलगाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 09:40 PM IST

ताज्या बातम्या