• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : वृत्तपत्र विक्रेता ते CA, अपार कष्टाचा प्रेरक प्रवास!
  • Special Report : वृत्तपत्र विक्रेता ते CA, अपार कष्टाचा प्रेरक प्रवास!

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 11:14 PM IST | Updated On: Feb 10, 2019 11:14 PM IST

    पुणे 10 फेब्रुवारी : प्रयत्नांच्या जोरावर यश खेचून आणणं हे म्हणणं सोप आहे. पण पुण्यातल्या एका तरुणाने अथक प्रयत्नातून हे साध्य केलंय. घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचं काम करत त्या तरुणाने अपार कष्ट घेतले, प्रचंड अभ्यास केला आणि तो अखेर तो तरुण CA झाला. त्याचा हा प्रेरक प्रवास.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी