भारताचा दणका,पाकिस्तानात टॉमेटो 180 रूपये किलो!

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं केवळ काही कडक पावलं उचलताच पाकिस्तानमध्ये जगणं देखील महाग होऊन बसलं आहे.

  • Share this:

पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. त्याचे परिणाम आता पाकिस्तानमध्ये दिसू लागले आहेत.

भारतानं केवळ काही पावलं उचलायला सुरूवात करताच पाकिस्तानचं जगणं देखील मुश्लिक झालं आहे. कारण जीवनावश्यक वस्तु महाग होत आहेत. भारतात 10 रूपये किलोनं मिळणारा टॉमेटो पाकिस्तानमध्ये 180 रूपये किलो दरानं विकला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायाला मिळत आहे.

दर दुसरीकडे बटाट्याचे दर देखील वाढले आहेत. 10 ते 12 रूपये किलो दरानं मिळणारा बटाटा आता पाकिस्तानमध्ये 35 रूपये किलोनं विकले जात आहेत. आझादपूरमधून पाकिस्तानला भाजी पुरवठा केला जातो. तेथील व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

काकडीनं देखील महागाईचा उच्चांक गाठला आहे. कारण, 80 रूपये किलो दरानं सध्या काकडीची विक्री सुरू आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरूवात केली आहे. भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. शिवाय पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावलं आहे. त्याचे परिणाम आता हळूहळू दिसू लागले आहे.

शिवाय, महत्त्वाची बाब म्हणजे भारतासमोर दर्पोक्ती करणाऱ्या पाकिस्तानची भारताच्या केवळ इशाऱ्यानं घाबरगुंडी उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अझर मसुदची रावळपिंडी येथे रवानगी करत सुरक्षेत वाढ केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 03:13 PM IST

ताज्या बातम्या