• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नरेंद्र मोदी अण्वस्त्र वापराबद्दल धोरण बदलणार का?
  • SPECIAL REPORT: नरेंद्र मोदी अण्वस्त्र वापराबद्दल धोरण बदलणार का?

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 07:22 AM IST | Updated On: Aug 17, 2019 07:22 AM IST

    नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : जम्मू काश्मिरातलं कलम 370 हटल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर प्रचंड तणाव आहे. पाकिस्तान सातत्यानं युद्धाची भाषा बोलतोय. त्यात आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अण्वस्त्र वापराच्या धोरणात बदल करण्याबद्दल सुतोवाच केलं आहे. पाहुयात यासंबंधी एक स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी