भारतातल्या या 5 ठिकाणी भारतीयांनाच आहे बंदी, काय आहे कारण?

भारतातल्या या 5 ठिकाणी भारतीयांनाच आहे बंदी, काय आहे कारण?

भारतातल्या कोणत्याही ठिकाणी कुणीही जाऊ शकतं, असं तुम्ही ऐकलं असेल पण देशभरात अशी काही ठिकाणं आहेत. जिथे आपण जाऊ शकत नाही. यातली काही ठिकाणं तर आपल्या जवळ आणि शहरांत सुद्धा आहेत.

  • Share this:

फ्री कसोल कॅफे (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशमधल्या कसोलमध्ये आहे, फ्री कसोल कॅफे. या कॅफेमध्ये भारतीयांना जाऊ दिलं जात नाही. हा कॅफे इस्रायली लोक चालवतात. कॅफेमध्ये फक्त मेंबर्सनाच सर्व्हिस दिली जाते. त्याचप्रमाणे भारतीय पर्यटक अन्य पर्यटकांशी नीट वागत नाहीत. त्यामुळेही भारतीयांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

फ्री कसोल कॅफे (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशमधल्या कसोलमध्ये आहे, फ्री कसोल कॅफे. या कॅफेमध्ये भारतीयांना जाऊ दिलं जात नाही. हा कॅफे इस्रायली लोक चालवतात. कॅफेमध्ये फक्त मेंबर्सनाच सर्व्हिस दिली जाते. त्याचप्रमाणे भारतीय पर्यटक अन्य पर्यटकांशी नीट वागत नाहीत. त्यामुळेही भारतीयांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

यूनो इन हॉटेल, बंगळुरू बंगळुरूमधलंहे हॉटेल खास जपानी लोकांसाठी सुरू करण्यात आलं. 2012 मध्ये या हॉटेलमालकावर वंशवादाचे आरोप झाले. त्यानंतर तर ग्रेटर बंगळुरू शहर महापालिकने या हॉटेलच्या 10 खोल्यांना टाळंही ठोकलं होतं.

यूनो इन हॉटेल, बंगळुरू : बंगळुरूमधलंहे हॉटेल खास जपानी लोकांसाठी सुरू करण्यात आलं. 2012 मध्ये या हॉटेलमालकावर वंशवादाचे आरोप झाले. त्यानंतर तर ग्रेटर बंगळुरू शहर महापालिकने या हॉटेलच्या 10 खोल्यांना टाळंही ठोकलं होतं.

रेड लॉलिपॉप हॉस्टेल, चेन्नई या हॉस्टेलमध्ये प्रवेश हवा असेल तर पासपोर्ट आवश्यक असतो. बहुतांश भारतीयांकडे पासपोर्ट नसतो.त्यामुळे इथे त्यांना सेवा मिळू शकत नाही. भारतात पहिल्यांदा येणाऱ्या लोकांसाठी आम्ही हॉस्टेली व्यवस्था केलीय, असं हॉस्टेल प्रशासनाचं म्हणणं आहे. असं असलं तरी परदेशी पासपोर्ट घेऊन येणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना प्रवेश दिला जातो.

रेड लॉलिपॉप हॉस्टेल, चेन्नई : या हॉस्टेलमध्ये प्रवेश हवा असेल तर पासपोर्ट आवश्यक असतो. बहुतांश भारतीयांकडे पासपोर्ट नसतो.त्यामुळे इथे त्यांना सेवा मिळू शकत नाही. भारतात पहिल्यांदा येणाऱ्या लोकांसाठी आम्ही हॉस्टेलची व्यवस्था केलीय, असं हॉस्टेल प्रशासनाचं म्हणणं आहे. असं असलं तरी परदेशी पासपोर्ट घेऊन येणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना प्रवेश दिला जातो.

नो इंडियन बीच, गोवा गोव्याचे समुद्रकिनारे जगप्रसिद्ध आहेत. मात्र गोव्यामध्ये एक समुद्रकिनारा असा आहे की ज्याचं नावच नो इंडियन बीच असं आहे. या बीचवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भारतीय पर्यटकांना तिथे प्रवेश दिला जात नाही. भारतीय पर्यटक या पर्यटकांशी आक्षेपार्ह वर्तन करतात हे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

नो इंडियन बीच, गोवा : गोव्याचे समुद्रकिनारे जगप्रसिद्ध आहेत. मात्र गोव्यामध्ये एक समुद्रकिनारा असा आहे की ज्याचं नावच नो इंडियन बीच असं आहे. या बीचवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भारतीय पर्यटकांना तिथे प्रवेश दिला जात नाही. भारतीय पर्यटक या पर्यटकांशी आक्षेपार्ह वर्तन करतात हे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

नॉर्थ सेंटिनल आयलंड, अंदमान अंदमान- निकेबार बेटांमध्ये नॉर्थ सेंटिनल आयलंड आहे. इथे सेंटिनलीज आदिवासी राहतात. ते बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क ठेवत नाहीत. 2018 मध्ये एका अमेरिकी धर्मप्रचारकाच्या मृत्यूनंतर हे बेट चर्चेत आलं.

नॉर्थ सेंटिनल आयलंड, अंदमान : अंदमान- निकेबार बेटांमध्ये नॉर्थ सेंटिनल आयलंड आहे. इथे सेंटिनलीज आदिवासी राहतात. ते बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क ठेवत नाहीत. 2018 मध्ये एका अमेरिकी धर्मप्रचारकाच्या मृत्यूनंतर हे बेट चर्चेत आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 08:25 PM IST

ताज्या बातम्या