• होम
  • व्हिडिओ
  • भारताच्या हल्ल्यात PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाहा EXCLUSIVE VIDEO
  • भारताच्या हल्ल्यात PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाहा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 20, 2019 08:55 PM IST | Updated On: Oct 20, 2019 09:39 PM IST

    श्रीनगर,20 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीरमधल्या नीलम खोऱ्यातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करतानाचा EXCLUSIVE व्हिडीओ 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागला आहे. भारतीय लष्करानं रविवारी (20 ऑक्टोबर) सकाळी दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी