News18 Lokmat

PHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस !

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2018 09:39 PM IST

PHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस !

 इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराटने 198 चेंडूत 10 चौकार लगावत 103 धावांची खेळी करून बाद झाला.

  विराटने आपलं शतकं आपल्या पत्नी अनुष्का शर्माला डेडिकेट केलं.

 विराटने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बॅटला किस करत अनुष्काला दिले.

  अनुष्कानेही पव्हेलियनमध्ये विराटच्या शतकी खेळीवर उभं राहुन टाळ्या वाजवल्या.

  सध्या टीम इंडियाची परिस्थिती उत्तम असून 450 धावांची आघाडी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...