भारताने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जाऊ नका, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चं फर्मान

इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे पण या पार्टीला जाऊ नका, असं फर्मान ISI या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने काढलं आहे.

  • Share this:

इस्लामाबादमध्ये भारताच्या उच्चायुक्तालयात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. (फाईल फोटो)

भारतीय उच्चायुक्तालयात होणाऱ्या इफ्तार पार्टीमध्ये पत्रकार किंवा निमंत्रितांनी जाऊ नये, असं फर्मान ISI ने काढलं आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

या इफ्तार पार्टीसाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

Loading...

 भारतीय उच्चायुक्तालयात नेहमीच इफ्तार पार्टीसाठी पाकिस्तानमधल्या मान्यवरांना आमंत्रण दिलं जातं पण पाकिस्तानचे पंतप्रधान या कार्यक्रमात सहभागी होत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...