जश्न-ए-सर्जिकल स्ट्राइक- या कंपन्या ग्राहकांना देत आहेत मोठी सूट

सर्जिकल स्ट्राइकनंतर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना विशेष ऑफर द्यायला सुरुवात केली आहे.

  • Share this:

भारतीय वायुसेनाने मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उध्वस्त केले. यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या गाडीवर आत्मघातकी हल्ला केला. यात ४० जवान शहीद झाले. यानंतर दोन आठवड्यांच्या आत भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राइक करत पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. भारताच्या या मोहिमेला सर्जिकल स्ट्राइक- २ असं नाव दिलं जात आहे. या सर्जिकल स्ट्राइकनंतर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना विशेष ऑफर द्यायला सुरुवात केली आहे.

बर्गर कंपनी बर्गर सिंगनेही ग्राहकांना बर्गरवर २० टक्के सूट देण्याचं घोषित केलं. कंपनी म्हणाली की, जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना ठार मारल्याबद्दल ही सूट देण्यात येत आहे. http://burgersinghonline.com वर Use code: FPAKAGAIN #SorryNotSorry या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

बंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यात ‘ऑनलाइन सेम डे फ्रेश केक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म’ केकझोनने एक हॅशटॅग वापरत ग्राहकांना केकवर सूट दिली. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहक URI2PULWAMA हा कोड वापरू शकतात.

बीअर कंपनी स्मॅशने एअर स्ट्राइकनंतर एनसीआर आउटलेटवरही सूट दिली आहे. यासाठी INDIANAIRFORCE हा कोड वापरावा लागेल.

Geekmonkey या नावाच्या कंपनीने ग्राहकांना १२ टक्के सूट दिली आहे. या कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरून १२ दिवसांत १२ एअरक्राफ्ट आणि आता ग्राहकांना १२ टक्के सूट...

दिल्लीतील एका रिक्षा चालकाने मोफत सेवा देण्याचं घोषीत केलं आहे. रिक्षा चालक म्हणाला की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याच्या आनंदात त्याने चालकांना आज मोफत फिरवण्याचं घोषित केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या